Anuradha Vipat
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही तुमची रोजची साधी कॉफी पिऊ शकता.
कॉफी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते आणि यकृताचे कार्य सुधारून डिटॉक्स प्रक्रियेस मदत करते.
कॉफीमध्ये दालचिनी आणि खोबरेल तेल टाकून प्यायल्यामुळे चयापचय आणि ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म दर्शवते. आले पचनास मदत करू शकते.
कॉफीमध्ये लिंबू आणि लवंगाचे पाणी टाकून सकाळी प्यायल्याने ताजेतवाने वाटते
कॉफीसोबत दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण शरीरासाठी हायड्रेशन महत्त्वाचे आहे.
आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ञाचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते.