Bangles Fashion Tips : कोणत्याही लूकवर परफेक्ट दिसतील अशा बांगड्या

Anuradha Vipat

परफेक्ट लूक

तुमच्या कोणत्याही लूकवर परफेक्ट दिसण्यासाठी बांगड्यांची निवड करताना खालील प्रकार कायम 'इन-ट्रेंड' असतात.

Bangles Fashion Tips | agrowon

काचेच्या बांगड्या

काचेच्या बांगड्या कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. यामुळे एक पारंपरिक लूक मिळतो.

Bangles Fashion Tips | agrowon

ऑक्सिडाइज्ड बांगड्या

इंडो-वेस्टर्न लूकसाठी या बांगड्या सर्वोत्तम आहेत. कुर्ती, जीन्स-टॉप किंवा कॉटन साडीवर ऑक्सिडाइज्डबांगड्या अतिशय स्टायलिश दिसतात.

Bangles Fashion Tips | agrowon

मोत्याच्या बांगड्या

लग्नसमारंभ किंवा सणासुदीसाठी या बांगड्या क्लासिक लूक देतात.

Bangles Fashion Tips | agrowon

सोन्याच्या बांगड्या

जर तुमचा ड्रेस खूप जड असेल, तर हातांत फक्त एक-एक सोन्याची पाटली घातल्याने लूक सोबर आणि रॉयल दिसतो.

Bangles Fashion Tips | agrowon

मखमली बांगड्या

हिवाळ्यातील लग्नकार्यासाठी किंवा सिल्क साड्यांसाठी मखमली बांगड्या सध्या खूप लोकप्रिय आहेत.

Bangles Fashion Tips | agrowon

ब्रेसलेट स्टाईल बांगड्या

तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा वेस्टर्न गाऊन घालणार असाल, तर साध्या बांगड्यांऐवजी एक 'ब्रेसलेट' किंवा 'स्लीक कडा' निवडा.

Bangles Fashion Tips | agrowon

Pink Blouse Color : 'या' कलरच्या साड्यांवर खास दिसतील गुलाबी रंगाचे ब्लाऊज

Pink Blouse Color | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...