Old Pension Scheme : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारच? अजित पवार यांचे आश्वासन

Aslam Abdul Shanedivan

जुनी पेन्शन योजना

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकारवर दबाव वाढत आहे

Old Pension Scheme | agrowon

उपमुख्यमंत्री अजित पवार

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दावा करताना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

Old Pension Scheme | agrowon

विधानसभेत शाश्वती

तसेच जुनी पेन्शन योजना सुरू करणारच असे आश्वासन अजित पवार यांनी विधानसभेत दिली

Old Pension Scheme | agrowon

यांनी विचारला प्रश्न

विधानसभेत जुन्या पेन्शन योजनेवरून आमदार संजय केळकर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला

Old Pension Scheme | agrowon

राज्य सरकारचे प्रयत्न

त्यावरून अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे म्हटले

Old Pension Scheme | agrowon

प्रकरण न्यायप्रविष्ट

तर याप्रकरणी काही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

Old Pension Scheme | agrowon

सरकार न्याय देईल

तर महायुतीचे सरकार कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. न्याय देईल असे अजित पवार म्हणाले

Old Pension Scheme | agrowon

Sujata Saunik : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक; स्वीकारला पदभार

आणखी पाहा