Anuradha Vipat
डिप्रेशन हा केवळ वाईट मूड नसून एक गंभीर मानसिक आजार आहे.
डिप्रेशनची ओळख करण्यासाठी काही विशिष्ट लक्षणे आणि वर्तणुकीतील बदल समजणे गरजेचे आहे.
जवळजवळ संपूर्ण दिवसभर, दररोज, खूप दुःखी किंवा रिकामे वाटणे.
अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप राग येणे किंवा अस्वस्थ वाटणे.
खूप जास्त झोप लागणे किंवा अजिबात झोप न लागणे .
भूक खूप कमी होणे किंवा अचानक खूप वाढणे, ज्यामुळे वजन कमी होणे किंवा वाढणे.
लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, विसरभोळेपणा वाढणे किंवा निर्णय घेणे कठीण वाटणे.