Anuradha Vipat
प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा रस उपयुक्त आहे
तुळशीची पाने चघळणे किंवा तुळशीचा चहा पिणे डेंग्यूमध्ये उपयुक्त ठरेल
हळदीचे दूध रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि डेंग्यूच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यास मदत करतात.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे डेंग्यूच्या आजारासाठी फायदेशीर आहे.
डेंग्यू झाल्यास तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत कारण ते पचनास जड असतात
डेंग्यू झाल्यास अल्कोहोल आणि कॅफिन टाळावे, याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.
डेंग्यू झाल्यास मसालेदार अन्न टाळावे कारण या प्रकारच्या अन्नामुळे यकृतावर ताण येऊ शकतो