Chua Karli : बाजारात चुहा कारल्यांची चलती

Team Agrowon

अत्यंत कडू असले तरी कर्बोदके, प्रथिने, खनिजे, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून कारल्याची भाजी खाल्ली जाते.

Chua Karli

कारली पिकाचे जवळपास १६ हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील आकाराने लहान, किंचित उंदरासारख्या दिसणाऱ्या कारल्याला चुहा कारले म्हणून ओळखले जाते.

Chua Karli

दक्षिण आशियाई देशातील काही जातींच्या संकरातून चुहा कारली ही जात विकसित झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकरी या जातीची लागवड करत आहे.

Chua Karli

चुहा कारल्यांची कापणी आणि वाहतूक करण सोप जात.

Chua Karli

आकर्षक रंग आणि लहान आकारामुळे चुहा कारल्याची शहरी भागात लोकप्रियता वाढत आहे. 

Chua Karli

ग्राहकांच्या दृष्टीने घरगुती साठवण, फ्रीजमध्ये ठेवण्यास चुहा कारली ही योग्य जात आहे.

Chua Karli

चुहा कारल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनविता येतात.

Chua Karli