Star Tortoise : पैसा आणि औषधासाठी तस्करी होणारं स्टार कासव माहितीय का?

Sanjana Hebbalkar

स्टार कासव

कराडमध्ये एका व्यक्तीला स्टार कासव सापडले आले. लवकरच त्याला मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे

Star Tortoise | Agrowon

अनेक प्रजाती

भारतात अनेक वेगवेगळ्या कासवांच्या प्रजाती आहे. त्यामधीलच एक लुप्त होत चाललेली जात म्हणजे स्टार कासव

Star Tortoise | Agrowon

हवामान

हा कासव दिसायला अतिशय सुंदर आहे. गवत, छोटी झुपडे हे या कासवाचे खाद्य आहे. या कासवाला रेताळ आणि खडकाळ हवामान लागतं

Star Tortoise | Agrowon

पिरॅमिड

या कासवाचं अंग इतर कासंवाप्रमाण असते मात्र त्याच्या अंगावर चांदण्या च्या आकाराचे रेष्या असतात. त्याचा रंग देखील सोनेरी असतो.

Star Tortoise | Agrowon

संरक्षण

त्यामुळे या कासवाची अनेकदा तस्करी देखील केली जाते. या कासवाल संरक्षण देण्याची घोषणा आतंतराष्ट्रीय पातळीच्या बैठकीत करण्यात आली होती

Star Tortoise | Agrowon

घरात पैसा येतो

या कासवासोबत अनेक अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत. या कासवाला पाळल्याने घरात पैसा येतो असं मानलं जात त्यामुळे त्याला बेकायदेशीररित्या पाळतात.

Star Tortoise | Agrowon

औषध

या कासवापासून औषधेदेखील तयार केली जातात. त्यामुळे या कासवाला जास्त मागणी आहे. या कासवाची किंमत १५ ते २५ हजार इतकी आहे

Star Tortoise | Agrowon
Star Tortoise | Agrowon