Agritech startups : द्राक्ष एक्सपोर्टमध्ये अ‍ॅग्रोटेक स्टार्टअप देहातची दमदार एंट्री

Swapnil Shinde

अॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी

देहाट ही गुडगाव स्थित एक अॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी आहे. जी शेतकरी आणि कृषी क्षेत्राला विविध प्रकारच्या सेवा पुरवते

Agritech startups | Agrowon

कंपनी टेकओव्हर

या कंपनीने अहमदाबाद येथील फ्रेशट्रॉप ही कंपनी टेकओव्हर केली आहे.

Agritech startups | Agrowon

नेटवर्क वाढले

त्यामुळे देहात कंपनीचे निर्यात नेटवर्क, ग्रेडिंग, पॅकिंग आणि प्रीकूलिंग सेंटरची क्षमता वाढली आहे.

Agritech startups | Agrowon

निर्यात व्यवसाय

देहात कंपनीने 18 महिन्यांपूर्वी निर्यात व्यवसाय सुरू केला. आज ते मध्य पूर्व, यूके आणि युरोपियन युनियन देशांमध्ये 20 हून अधिक कृषी उत्पादने निर्यात करत आहेत.

Agritech startups | Agrowon

२० हून अधिक देशात व्यवसाय

फ्रेशट्रॉपचा ५० पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांसोबत करार होता. ज्याद्वारे ते २० हून अधिक देशांमध्ये डिलिव्हरी करतात.

Agritech startups | Agrowon

द्राक्ष निर्यात

फ्रेशट्रॉप आणि देहात आता एकत्रितपणे द्राक्ष निर्यातीचा व्यवसाय पुढे वाढवणार आहेत.

Agritech startups | Agrowon

चांगल्या जातीची द्राक्षे

देहात आता द्राक्षांच्या निर्यातीसाठी नेटवर्क, संसाधने आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करेल जेणेकरून शेतकरी चांगल्या जातीची द्राक्षे तयार करू शकतील.

Agritech startups | Agrowon
green-manure | Agrowon
आणखी पहा...