Financial Freedom : कर्जाच्या फेऱ्यात आडकला आहात मग हे उपाय नक्की करुन पाहा

Anuradha Vipat

उपाय

कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले आहेत.

Financial Freedom | Agrowon

कर्जाचा हप्ता

कर्जाचा पहिला हप्ता किंवा मोठी रक्कम नेहमी मंगळवारी परत करण्याचा प्रयत्न करा.

Financial Freedom | Agrowon

'ऋणमोचक मंगल स्तोत्र' पठन

दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन किंवा घरी ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करावे.

Financial Freedom | agrowon

घरातील उत्तर दिशा

घरातील उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिथे निळ्या रंगाची छोटी बादली किंवा पाण्याचे पात्र ठेवा.

Financial Freedom | agrowon

आरसा

तुमच्या तिजोरीसमोर किंवा कपाटाच्या उत्तर भिंतीवर असा आरसा लावा ज्यात तिजोरीचे प्रतिबिंब दिसेल.

Financial Freedom | Agrowon

पक्ष्यांना दाणे

दररोज पक्ष्यांना सात प्रकारची धान्ये (सप्तधान्य) खाऊ घालण्याने ग्रहांचे दोष दूर होतात

Financial Freedom | agrowon

दिवा

शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने कर्जातून मुक्त होण्यास मदत होते.

Financial Freedom | agrowon

Peanut Shelling Hacks : वापरा ही सोपी ट्रिक, काही मिनिटांत सोलून होतील शेंगा

Peanut Shelling Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...