Anuradha Vipat
कर्जातून मुक्त होण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले आहेत.
दर मंगळवारी किंवा दररोज 'ऋणमोचक मंगल स्तोत्र' वाचल्याने कर्जातून लवकर सुटका होते.
आजच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे दान करा.दान केल्याने शनि आणि राहूचे दोष कमी होतात ज्यामुळे आर्थिक मार्ग मोकळे होतात.
दर बुधवारी गणपतीला अभिषेक करावा आणि 'ऋणहर्ता गणेश स्तोत्र' पठण करावे.
तुमच्या घरातील ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेवा. या ठिकाणी कचरा किंवा जड वस्तू असल्यास कर्जाचा डोंगर वाढत राहतो.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
दररोज सकाळी पक्ष्यांना सात प्रकारचे धान्य खाऊ घालण्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि मानसिक शांतता लाभते.