Dark Spots From Face : 'या' पद्धतीने कायमचे दूर करा तुमच्या चेहऱ्यावरचे दाग

Anuradha Vipat

उपाय

चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्सचे वण किंवा पिगमेंटेशन दूर करण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.

Dark Spots From Face | Agrowon

बटाटा रस

बटाटा किसून त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने डागांवर लावा.

Dark Spots From Face | Agrowon

कोरफड आणि लिंबू

कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो आणि लिंबामधील व्हिटॅमिन सी डाग फिके करते.

Dark Spots From Face | agrowon

मध आणि दालचिनी

जर डाग पिंपल्समुळे आले असतील, तर मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर एकत्र करून डागांवर लावा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात

Dark Spots From Face | Agrowon

बेसन आणि हळद

बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही किंवा दूध मिसळून पेस्ट बनवा.

Dark Spots From Face | Agrowon

टी ट्री ऑइल

मुरुमांच्या डागांवर टी ट्री ऑइल लावल्याने लालसरपणा आणि डागांचा आकार कमी होतो

Dark Spots From Face | Agrowon

सनस्क्रीन

उन्हामुळे डाग गडद होऊ शकतात, त्यामुळे रोज सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे .

Dark Spots From Face | Agrowon

Zumba For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी झुंबा आहे का फायदेशीर?

Zumba For Weight Loss | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...