Dark Chocolate : रोज डार्क चॉकलेटचा एक लहान तुकडा खाल्ल्याने शरीरात काय घडते?

Anuradha Vipat

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट केवळ चवीलाच अप्रतिम नसते, तर मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यासाठी अमृत मानले जाते.

Dark Chocolate | Agrowon

प्रमाण

यात ककोआचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण खूप कमी असल्याने हे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

Dark Chocolate | Agrowon

अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना

डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्हॅनॉल आणि कॅटेचिन सारखे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

Dark Chocolate | agrowon

हृदयाचे आरोग्य

यातील फ्लेव्हॅनॉल्समुळे रक्तवाहिन्या लवचिक बनतात आणि रक्तभिसरण सुधारते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

Dark Chocolate | agrowon

उच्च रक्तदाब

नियमितपणे डार्क चॉकलेटचा एक लहान तुकडा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होतो, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते

Dark Chocolate | Agrowon

मेंदूची कार्यक्षमता

डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदूकडे होणारा रक्ताचा पुरवठा वाढतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Dark Chocolate | Agrowon

मूड आणि ताणतणाव

हे खाल्ल्याने शरीरात 'एंडोर्फिन' आणि 'सेरोटोनिन' सारखे आनंदी हार्मोन्स तयार होतात. यामुळे मानसिक ताण आणि नैराश्य झटक्यात दूर होते.

Dark Chocolate | agrowon

Pomegranate Peel : अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? फेकून न देता अशा प्रकारे वापरा डाळिंबाची साल!

Pomegranate Peel | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...