Anuradha Vipat
आयुर्वेदात तांब्याचे पिताना योग्य नियम न पाळल्यास शरीराला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो .
तांब्याची पाण्याच्या गुणधर्मांमुळे लोहाची/धातूची विषारी प्रक्रिया शरीरात होऊ नये, म्हणून खालील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य आहे.
अनेक लोक तांब्याची बॉटल दिवसभर सोबत ठेवतात आणि सतत तेच पाणी पितात. यामुळे शरीरात कॉपरचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते, ज्यामुळे यकृत आणि किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
तांब्याच्या पाण्यात कधीही लिंबू पिळणे, मध किंवा मीठ टाकणे अशी चूक करू नका. आंबट पदार्थ तांब्याशी रासायनिक प्रक्रिया करतात, ज्यामुळे पाणी विषारी बनू शकते .
तांब्याचे गुणधर्मांचा शरीराला फायदा होण्यासाठी पाणी तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास साठवून ठेवणे गरजेचे असते.
सलग ३ महिने रोज सकाळी तांब्याचे पाणी प्यायल्यानंतर पुढील १ महिना हे पाणी पिणे पूर्णपणे बंद करावे.
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवताना ते थेट फरशीवर किंवा जमिनीवर ठेवू नये. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास त्याची ऊर्जा जमिनीत शोषली जाते.