Household Hazards : तुमच्या घरात आणि आजूबाजूला असणाऱ्या 'या' वस्तू आहेत आरोग्यासाठी घातक

Anuradha Vipat

आरोग्याला हानी

आपल्या घरात आणि आजूबाजूला अशा अनेक वस्तू असतात ज्या हळूहळू आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

Household Hazards | agrowon

प्लास्टिकचे डबे

प्लास्टिकमध्ये BPA सारखी घातक रसायने असतात ज्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Household Hazards | Agrowon

नॉन-स्टिक भांडी

नॉन-स्टिक भांड्यांवर Teflonचे कोटिंग असते. जे फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरू शकतात.

Household Hazards | agrowon

एअर फ्रेशनर

घरात सुगंध येण्यासाठी वापरले जाणारे एअर फ्रेशनर्स आणि स्प्रे यामुळे श्वसनाचे विकार, ॲलर्जी आणि लहान मुलांमध्ये दम्याचा त्रास होऊ शकतो. 

Household Hazards | agrowon

मच्छर कॉइल्स

एक मच्छर कॉइल जाळणे हे साधारण १०० सिगारेट ओढण्याइतके घातक असू शकते यातील धुरामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात.

Household Hazards | agrowon

किचन स्पंज

यात ओलाव्यामुळे कोट्यवधी बॅक्टेरिया तयार होतात, जे भांड्यावाटे पोटात जाऊन आजार पसरवू शकतात .

Household Hazards | agrowon

टूथब्रश

३-४ महिन्यांनंतर टूथब्रशचे ब्रिसल्स खराब होतात आणि त्यात जंतू साचतात, ज्यामुळे हिरड्यांचे विकार होऊ शकतात.

Household Hazards | agrowon

Moong dal Soup Benefits : हिवाळ्यात मुगाच्या डाळीचे सूप पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

Moong dal Soup Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...