Anuradha Vipat
जास्त मद्यपान केल्यास यकृताला सूज येऊ शकते
फास्ट फूड, तळलेले पदार्थ यकृतासाठी हानिकारक असतात.
चरबीयुक्त पदार्थांमुळे यकृतामध्ये चरबी जमा होते ज्यामुळे सिरोसिसचा धोका वाढतो.
काही औषधे जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला हानी पोहोचू शकते.
सिगारेटमधील विषारी घटक यकृताला नुकसान पोहोचवतात
लठ्ठपणामुळे यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो.
काही अनुवांशिक आजारांमुळे यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो.