Home Remedies Dandruff : डोक्यात कोंडा झालाय, अगदी सोपा पर्यायाने कोंडा होईल कमी

sandeep Shirguppe

घामाने त्रस्त

उन्हामुळे सर्वच व्यक्ती घामाने त्रस्त आहेत. अनेकांना उन्हाळ्यामध्ये डोक्यात देखील घाम येतो. कोंडा होऊ शकतो.

Home Remedies Dandruff | agrowon

केसातील कोंडा

आजकाल अगदी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या केसांत देखील कोंडा होतो.

Home Remedies Dandruff | agrowon

डोक्याला खाज

कोंडा झाल्याने डोक्याला प्रचंड खाज येते. त्यामुळे कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही रामबाण उपाय आहेत.

Home Remedies Dandruff | agrowon

खोबरेल तेल आणि लिंबू

केस गळत असतील किंवा केसांशी संबंधित काहीही समस्या असतील तर आपण त्यासाठी केसांत खोबरेल तेल लावतो.

Home Remedies Dandruff | agrowon

पाणी आणि लिंबू

लिंबू केसातील कोंडा कायमचा काढून टाकतो. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या रेग्यूलर शॅम्पूने केस धुवून घ्या.

Home Remedies Dandruff | agrowon

कोंडा होईल कमी

त्यानंतर पाणी आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करा. हे मिश्रण स्कॅल्पवर घासून घ्या. असे केल्याने केसांमधील कोंडा कमी होतो.

Home Remedies Dandruff | agrowon

कोरफड आणि लिंबू

कोरफड आणि लिंबाचा रस हे मिश्रण देखील केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करते.

Home Remedies Dandruff | agrowon

१५ मिनीटे केसांना लावा

एका भांड्यात कोरफडमधील गर काढून घ्या त्यात लिंबूरस मिक्स केल्यावर हे मिश्रण साधारण १५ मिनीटे केसांत तसेच ठेवून धुवा.

Home Remedies Dandruff | agrowon