Dandruff Prevention : केसात कोंडा होऊ नये म्हणून काय करावं?

Anuradha Vipat

घरगुती उपाय

केसात कोंडा होऊ नये आणि असल्यास तो कमी व्हावा यासाठी काही सोपे घरगुती उपाय आणि सवयी खालीलप्रमाणे आहेत.

Dandruff Prevention | agrowon

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये असलेले ॲसिड कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीला नष्ट करते.

Dandruff Prevention | agrowon

खोबरेल तेल

खोबरेल तेलात थोडे लिंबू पिळून ते टाळूला लावा आणि २० मिनिटांनी केस धुवा.

Dandruff Prevention | Agrowon

दही

केसांना दही लावल्याने टाळूला थंडावा मिळतो आणि आर्द्रता टिकून राहते.

Dandruff Prevention | Agrowon

कोरफड

कोरफडीचा गर टाळूला लावल्याने खाज कमी होते आणि कोंडा साफ होण्यास मदत होते.

Dandruff Prevention | agrowon

कडुलिंबाचे पाणी

कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन दूर होते. 

Dandruff Prevention | agrowon

सल्ला

जर कोंडा खूप जास्त असेल, खाज सुटून जखमा होत असतील तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Dandruff Prevention | Agrowon

Horoscope 20 April 2026 : आज महादेवाची कृपा सर्व राशींवर असणार, आनंदाची बातमी मिळू शकते

Horoscope 20 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...