Horoscope 20 April 2026 : आज महादेवाची कृपा सर्व राशींवर असणार, आनंदाची बातमी मिळू शकते

Anuradha Vipat

मेष

आनंदाची बातमी मिळू शकते. आत्मविश्वासाने कामे यशस्वी होतील.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

वृषभ

दिवस शुभ राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे आणि कामात लवचिकता ठेवावी.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

मिथुन

नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अभ्यास आवश्यक आहे. मानसिक थकवा जाणवू शकतो.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

कर्क

दिवस उत्साहात जाईल. व्यापारात लाभ आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

सिंह

दृढनिश्चयामुळे कामात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

कन्या

उसनवारी दिलेले पैसे परत मिळू शकतात. संबंधात तणाव येऊ शकतो.

Horoscope 20 April 2026 | agrowon

तूळ

घरात आनंदाचे वातावरण राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो.

Horoscope 20 April 2026 | agrowon

वृश्चिक

सरकारी कर्मचाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेले काम यशस्वी होईल.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

धनु

आरोग्य चांगले राहील. घरातील मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो.

Horoscope 20 April 2026 | agrowon

मकर

बोलताना संयम ठेवावा आणि घरातील लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये.

Horoscope 20 April 2026 | agrowon

कुंभ

सामाजिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

Horoscope 20 April 2026 | Agrowon

मीन

कष्टाचा दिवस, पण त्याचे फळ मिळेल. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. 

Horoscope 20 April 2026 | Agrowon

Drinking Lemon Water : या लोकांनी दररोज करावं लिंबू सरबताचे सेवन होईल फायदा

Drinking Lemon Water | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...