Hair Fall : केसांमध्ये कोंडा झाला आहे मग करा हे घरगुती उपाय

Aslam Abdul Shanedivan

मेथीच्या पूडीचा लेप

केसांमध्ये कोंडा होत असेल तर मेथीच्या पूडीचा लेप लावून तो एक तासानंतर धुवून टाकावे.

Hair Fall | Agrowon

लिंबाचा रस

केसांमधील कोंड्याने त्रस्त असल्यास केस धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. यामुळे कोंडा कमी होण्यास फायदा होतो.

Hair Fall | Agrowon

दही, आवळा-लिंबू आणि व्हिनिगरने मिश्रण

आबंट दही थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रसाचे मिश्रणाच्या वापराने देखील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Hair Fall | Agrowon

लिंबाच्या बियांचे चूर्ण

नारळाच्या तेलात लिंबाच्या बियांचे चूर्ण मिसळून घेऊन आठवड्यातून दोन वेळा मालिश केल्यास डँड्रफची समस्या दूर होऊ शकते.

Hair Fall | Agrowon

काळी माती

काळी माती कोंडयाची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवून नंतर लावल्यास समस्या दूर होते

Hair Fall | Agrowon

'हा' लेप लावा

केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही + अंडं + लिंबू + बेसन यांच्या मिश्रणाचा लेप फायदेशीर आहे.

Hair Fall | Agrowon

त्रिफळा पावडर

दह्यात भिजवून त्रिफळा पावडरचा त्याचा लेपही लावल्यास केसातला कोंडा कमी होण्यास मदत होते.

Hair Fall | Agrowon

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना कसा आहार द्याल?