Garba Comfortable Jutis : गरबा खेळताना पायांना त्रास होणार नाही, पाहा कम्फर्टेबल जुती डिझाईन्स

Anuradha Vipat

कम्फर्टेबल जुती

गरबा खेळताना पाय दुखू नयेत आणि स्टेप्सही अगदी सहज करता याव्यात, यासाठी कम्फर्टेबल जुती हा एक उत्तम पर्याय आहे.

Garba Comfortable Jutis | agrowon

लुक

मऊ आणि पारंपारिक जुतींमुळे तुमचा लुकही भारी दिसतो आणि पायांना आरामही मिळतो.

Garba Comfortable Jutis | agrowon

मिरर आणि घुंगरू वर्क जुती

चनिया चोली किंवा कुर्तीला मॅच होणारी ही जुती गरबा खेळताना पायांच्या हालचालींसोबत येणाऱ्या घुंगरांच्या आवाजामुळे अधिक भन्नाट वाटते.

Garba Comfortable Jutis | agrowon

कच्छी एम्ब्रॉयडरी थ्रेड जुती

मल्टिकलर धाग्यांचे नक्षीकाम असलेली ही जुती कोणत्याही रंगाच्या आऊटफिटवर सहज मॅच होते.

Garba Comfortable Jutis | agrowon

जयपुरी मोजरी विथ कुशन सोल

आतून एक्स्ट्रा कुशन असलेल्या जयपुरी मोजरी निवडा, ज्यामुळे टाचांना त्रास होत नाही.

Garba Comfortable Jutis | agrowon

फॉइल प्रिंट आणि गोटा पट्टी जुती

जास्त जड नक्षीकाम नको असल्यास गोटा पट्टी किंवा चमकणाऱ्या फॉइल प्रिंटची जुती निवडा.

Garba Comfortable Jutis | agrowon

अँटी-स्लिप लेदर जुती

गरबा खेळताना पाय घसरू नयेत म्हणून खालच्या बाजूला रबर ग्रिप किंवा अँटी-स्लिप सोल असलेली लेदर जुती सर्वात सुरक्षित पर्याय ठरते.

Garba Comfortable Jutis | agrowon

Navratri Fasting : नवरात्र उपवास: थकवा दूर ठेवण्यासाठी आजच करा हे उपाय

Navratri Fasting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...