Kulthi Dal : 'या' डाळीच्या सेवनाने किडनी स्टोनपासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारापासून मिळते मुक्ती

Aslam Abdul Shanedivan

कुळीथ

डाळी आणि कडधान्ये आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. कुळीथ हे प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो.

Kulthi Dal | agrowon

पोषक तत्वांची कमतरता

शरीरातील प्रथिने आणि पोषक तत्वांची कमतरता कुळीथ डाळीच्या सेवनाने पूर्ण करता येते.

Kulthi Dal | agrowon

मांसापेक्षा अधिक पौष्टिक

कुळीथ डाळी किंवा घोडा हरभरा म्हणून प्रसिद्ध असणारी या डाळ मांसापेक्षा अधिक पौष्टिक असल्याचे म्हटले जाते.

Kulthi Dal | agrowon

गंभीर आरोग्य समस्या

कुळीथ डाळ ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून ती शरीराला पुरेसे पोषण देतेच. त्याचबरोबर अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका देखील कमी करते.

Kulthi Dal | agrowon

मुतखड्याची समस्या

कुळीथ डाळीचे नियमित सेवन केल्यास मुतखड्याची समस्या दूर होते

Kulthi Dal | agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

एवढेच नाही तर वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही कुळीथ डाळी खूप फायदेशीर मानली जाते.

Kulthi Dal | agrowon

मधुमेह

मधुमेह हा एक आजार असून जो जीवनशैली आणि खाण्याच्या बदलत्या सवयींमुळे होतो. यावरून कुळीथ डाळी खूप फायदेशीर आहे

Kulthi Dal | agrowon

Agriculture Technology : पिकांच्या वाढीसाठी आहे जिवाणू संवर्धक महत्वाचे; पाहा कशी आहे वापरण्याची पद्धती

आणखी पाहा