Karvi Flower : जनावरांच्या लाळखुरकत आजारावर प्रभावी आहेत कारवी फुलं, दाजीपूर अभयारण्यात आला बहर

Aslam Abdul Shanedivan

दाजीपूर अभयारण्य

दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य असून ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे

Karvi Flower | Agrowon

Agrowonकारवी वनस्पती

आता येथे तब्बल ७ वर्षांनंतर कारवी वनस्पती फुलू लागली आहे.

Karvi Flower | Agrowon

निळ्या-जांभळ्या फुलांचा बहर

कारवी वनस्पतीला निळ्या-जांभळ्या रंगांच्या फुलांचा बहर येतो

Karvi Flower | Agrowon

अभयारण्यात पर्यटक

सध्या दाजीपूर अभयारण्य पर्यटकांनी फुलले असून निळ्या-जांभळ्या रंगांच्या फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

Karvi Flower | Agrowon

अभयारण्याचे क्षेत्रफळ

दाजीपूर अभयारण्य साडेतीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे असून येथे कारवी लक्षवेधी ठरत आहे

Karvi Flower | Agrowon

कारवीचे नाव

दाजीपूर अभयारण्यात फुललेल्या कारवीचे शास्त्रीय नाव ‘स्टॉबिलॅन्थस कॅलोसस’ असे आहे.

Karvi Flower | Agrowon

लाळखुरकत आजार

कारवी वनस्पतीचे खोड आणि पाने जनावरांच्या लाळखुरकत या आजारावर प्रभावी ठरतात

Karvi Flower | Agrowon

Sugar And Milk : साखर घालून बाळांना दूध देताय 'हे' गंभीर आजार होतील

आणखी पाहा