Sugar And Milk : साखर घालून बाळांना दूध देताय 'हे' गंभीर आजार होतील

sandeep Shirguppe

दूध आणि साखर

दुधामधून व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीन्स, मॅग्नेशियमसारखे घटक मिळत असल्याने लहान मुलांना दूध दिले जाते.

Sugar And Milk | agrowon

दुधात पोषक तत्वे

दूधाने मुलांची भूक भागते. त्यांना पुरेसे पोषण तत्व मिळतात. दुधामुळे मुलांची वाढ योग्य होते. अशी समजूत आहे.

Sugar And Milk | agrowon

मधुमेह

परंतु दुधात साखर घालून मुलांना देणे शरीरासाठी पोषक नाही. याचा अतिरेक झाल्यास मुलांना मधुमेहासारखा गंभीर आजार होऊ शकतो.

Sugar And Milk | agrowon

कॅल्शियम कमी

दुधात साखर टाकल्याने लहान मुलांना मिळणारे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते यामुळे मूळ घटक निघून जातो.

Sugar And Milk | agrowon

पोटात जंत

दुधात साखर टाकून पिल्याने मुलांच्या पोटात जंत वाढू शकतात. मुलांचे पचन संस्था बिघडू शकते.

Sugar And Milk | agrowon

पुरळ उठणे

बाळाला रोज साखर दिल्याने कृमी वाढतात आणि त्यामुळे गुदद्वारात पुरळ उठते आणि मूल खूप अस्वस्थ होते.

Sugar And Milk | agrowon

दोन वर्षांपर्यंत साखर नको

किमान दोन वर्षांपर्यंत मुलाला साखर देऊ नये आणि त्याला केकसारख्या गोष्टींपासून दूर ठेवावे.

Sugar And Milk | agrowon

सकस आहार

गहू भिजवून त्याचे अंकुर बनवा, ते कोरडे करा, हलके भाजून घ्या आणि बारीक करून मुलांना असा सकस आहार द्या.

Sugar And Milk | agrowon
आणखी पाहा...