Daily Walking Benefits : दररोज किती मिनिटं चालणं गरजेचं असतं?

Anuradha Vipat

३० मिनिटे

दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

Daily Walking Benefits | agrowon

१५० मिनिटे

आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम व्हायला हवा.

Daily Walking Benefits | Agrowon

वजन कमी करण्यासाठी

जर तुमचे ध्येय वजन कमी करणे असेल, तर दररोज ४५ ते ६० मिनिटे चालणे फायदेशीर ठरते.

Daily Walking Benefits | Agrowon

पावलांचे गणित

दिवसाला ७,००० ते १०,००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवल्यास हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

Daily Walking Benefits | Agrowon

हृदय

नियमित चालण्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

Daily Walking Benefits | agrowon

मानसिक आरोग्य

नियमित चालण्याने तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.

Daily Walking Benefits | agrowon

हाडांची मजबुती

नियमित चालण्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि हाडे मजबूत होतात.

Daily Walking Benefits | Agrowon

Health Benefits Of Black Grapes : काळी द्राक्षे खाण्याचे फायदे जाणून घ्या एका क्लिकवर

Health Benefits Of Black Grapes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...