Horoscope 20 September 2026 : आज 'या' राशीच्या लोकांची संयमामुळे सर्व कामे सुरळीत पूर्ण होतील

Anuradha Vipat

मेष

आज कामाचा ताण वाढू शकतो, परंतु तुमच्या संयमामुळे सर्व कामे सुरळीत पूर्ण होतील.

Horoscope 20 September 2026 | agrowon

वृषभ

आर्थिक लाभ मिळण्याचे उत्तम योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Horoscope 20 September 2026 | agrowon

मिथुन

नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Horoscope 20 September 2026 | agrowon

कर्क

मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना घाई करणे टाळा.

Horoscope 20 September 2026 | agrowon

सिंह

तुमचा आत्मविश्वास आज उच्च पातळीवर असेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

Horoscope 20 September 2026 | agrowon

कन्या

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक बजेट बिघडू शकते.

Horoscope 20 September 2026 | agrowon

तूळ

आजचा दिवस आनंददायी असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

Horoscope 20 September 2026 | agrowon

वृश्चिक

नोकरी आणि व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

Horoscope 20 September 2026 | agrowon

धनु

भाग्याची पूर्ण साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Horoscope 20 September 2026 | agrowon

मकर

कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.

Horoscope 20 September 2026 | agrowon

कुंभ

भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 20 September 2026 | agrowon

मीन

कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आज विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील, मन प्रसन्न असेल.

Horoscope 20 September 2026 | agrowon

Lemon Pickle Preservation : लोणचे कधीही खराब होणार नाही! लिंबू लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी अत्यंत सोप्या टिप्स

Lemon Pickle Preservation | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...