Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. अध्यात्माकडे कल राहील.
आज तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि जवळच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे.
कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीचे योग आहेत.
आज तुम्हाला गुरुतुल्य व्यक्तींचे किंवा वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभतील. अनावश्यक खर्च टाळून कामावर अधिक लक्ष केंद्रित करा.
आज इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका, स्वतःचे काम स्वतः करणे हिताचे ठरेल.
आज जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल, ज्यामुळे नवीन कामाची दिशा सापडेल.
आज कौटुंबिक समस्या सोडवण्यात यश येईल आणि घरातील वातावरण शांत राहील.
बौद्धिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आज प्रगतीचा दिवस आहे. मानसिक उत्साह चांगला राहील
आज तुम्हाला मालमत्ता किंवा प्रॉपर्टीशी संबंधित कामात सुखद अनुभव येतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल.
नातेवाईक आणि भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन कौशल्ये शिकण्यात रुची वाढेल.
आज आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला आहे, काहींना अचानक धनलाभाची शक्यता निर्माण होईल.
तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी सकारात्मक घटना आज घडू शकते.