Horoscope 24 September 2026 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांचा वैयक्तिक संबंध मजबूत करणारा ठरेल

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमचे वैयक्तिक संबंध मजबूत करणारा ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 24 September 2026 | agrowon

वृषभ

हाती घेतलेल्या कामात उत्तम यश लाभेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील

Horoscope 24 September 2026 | agrowon

मिथुन

एखादी भाग्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 24 September 2026 | agrowon

कर्क

काहींना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 September 2026 | agrowon

सिंह

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजात आणि कामाच्या ठिकाणी चांगला प्रभाव पडेल.

Horoscope 24 September 2026 | agrowon

कन्या

कामाच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभेल. कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करू नका.

Horoscope 24 September 2026 | agrowon

तुळ

शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची उत्तम प्रगती होईल. प्रेमात आणि संतती सौख्यात वाढ होईल.

Horoscope 24 September 2026 | agrowon

वृश्चिक

प्रॉपर्टीशी संबंधित असणारी रखडलेली कामे आज मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Horoscope 24 September 2026 | agrowon

धनु

तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल, ज्यामुळे कठीण कामेही पूर्ण होतील.

Horoscope 24 September 2026 | agrowon

मकर

आज तुम्हाला उत्तम आर्थिक सुयश लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने मन प्रसन्न राहील.

Horoscope 24 September 2026 | agrowon

कुंभ

आज तुमची सर्व दैनंदिन कामे सहज मार्गी लावू शकाल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

Horoscope 24 September 2026 | agrowon

मीन

आजच्या दिवशी कोणाकडूनही फारशा सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, स्वतःच्या बळावर कामे करा.

Horoscope 24 September 2026 | agrowon

Millets Benefits : स्वयंपाकात तृणधान्यांचा वापर करण्याचे मोठे फायदे; आजच आहारात करा समावेश!

Millets Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...