Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आणि धनवर्षाव करणारा ठरेल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. हाती घेतलेली कामे झटपट आटोपून घ्या.
अनुभवी लोकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुटुंबाची चांगली मदत मिळेल. नवीन योजना किंवा बदल व्यवसायासाठी अनुकूल ठरतील.
आर्थिक सुधारणा होईल. निष्काळजीपणामुळे कामात अडथळे येऊ शकतात.
मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी वेळ अत्यंत चांगली आहे. दिवस उत्साहात जाईल.
कोणाला दिलेले वचन आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा, पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.
नवीन संधी चालून येतील आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
तुमचा इतरांवर चांगला प्रभाव राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील.चोरांपासून सावध राहा.
कामात यश मिळेल . अध्यात्मिक प्रगती होईल आणि शत्रुपिडा राहणार नाही.
एखादी मोठी प्रॉपर्टी डील किंवा व्यवहार होण्याची शक्यता आहे. नवीन कामात सध्या घाईघाईने हात घालू नका.
मानसिक स्वास्थ्य, समाधान आणि भाग्याची साथ लाभेल. नोकरी किंवा करिअरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळू शकते.
जिद्द व चिकाटी वाढेल आणि नवीन ऑर्डर्स मिळाल्याने आर्थिक प्रगती होईल. मालमत्तेशी संबंधित काही कामे रखडण्याची शक्यता आहे.