Horoscope 1 October 2026 : आज नवीन गुंतवणूक करणे टाळा,आजचा दिवस उत्तम आहे

Anuradha Vipat

मेष

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 1 October 2026 | agrowon

वृषभ

रखडलेली कामे मार्गी लागतील. आज अचानक धनलाभाचे योग आहेत.

Horoscope 1 October 2026 | agrowon

मिथुन

आज नवीन गुंतवणूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर राहा. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न होईल.

Horoscope 1 October 2026 | agrowon

कर्क

व्यावसायिक स्तरावर नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

Horoscope 1 October 2026 | agrowon

सिंह

तुमची रखडलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील. समाजातील मान-सन्मानात वाढ होईल.

Horoscope 1 October 2026 | agrowon

कन्या

नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगल्या संधी मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे

Horoscope 1 October 2026 | agrowon

तूळ

आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 1 October 2026 | agrowon

वृश्चिक

नोकरीत वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. आज कामाचा ताण अधिक राहू शकतो.

Horoscope 1 October 2026 | agrowon

धनु

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय फायदेशीर आहे. मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल.

Horoscope 1 October 2026 | agrowon

मकर

कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील

Horoscope 1 October 2026 | agrowon

कुंभ

अध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. नशिबाच्या जोरावर आज अनेक अवघड कामे सहज पूर्ण होतील.

Horoscope 1 October 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. वाहने चालवताना काळजी घ्या.

Horoscope 1 October 2026 | agrowon

Running Tips : धावताना श्वास फुलतो? वापरा या सोप्या ट्रिक्स आणि वाढवा तुमची रनिंग

Running Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...