Anuradha Vipat
ग्रहमान अनुकूल राहील. नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात नशिबाची चांगली साथ मिळेल व नवीन संधी उपलब्ध होतील.
मनात कमालीचा उत्साह आणि सकारात्मकता राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत.
आर्थिक क्षेत्रात मोठे धाडस करायला हरकत नाही. मात्र, नवीन व्यावसायिक योजनांवर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंमलबजावणी करा.
दिवसाची सुरुवात एखाद्या अत्यंत चांगल्या बातमीने होईल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
पूर्ण आत्मविश्वासाने आणि नवनवीन कल्पनांनी तुम्ही सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण कराल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. रखडलेली जुनी येणी वसूल होतील.
प्रेमसंबंधांसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी दिवस खूप उत्साहवर्धक राहील. लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदराची भावना वाढेल.
एखाद्या जुन्या मित्रासोबतचे गैरसमज दूर होतील आणि प्रिय व्यक्तीची भेट होईल. रागावर पूर्ण नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
नशिबाची उत्तम साथ लाभेल आणि आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील.
कार्यक्षेत्र आणि सामाजिक जीवनात तुमचे महत्त्व व प्रभाव वाढेल. सरकारी प्रलंबित कामांना गती प्राप्त होईल.
प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि आत्मविश्वास वाढेल. मित्रांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून महत्त्वाची मदत मिळेल.
ऐन सणात धावपळ आणि कामाचा ताण वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक आणि अवास्तव खर्च करणे टाळा.