Anuradha Vipat
उत्पन्नाच्या एकापेक्षा जास्त मार्गांतून आर्थिक लाभ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
नोकरीमध्ये चांगली प्रतिष्ठा आणि पदोन्नतीची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात सतर्क राहा.
कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारीमुळे दिवस व्यस्त राहील. पोटासंबंधित किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मानसिक ताण जाणवू शकतो.
नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील व कामाचे कौतुक होईल .
आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल .
कामाच्या ठिकाणी अंतर्गत मतभेद किंवा राजकारणाचा सामना करावा लागू शकतो.
आर्थिक स्थिती मजबूत असून धनसंपत्ती वाढण्याचे योग आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील.
नोकरदारांना पदोन्नतीची संधी मिळेल. मात्र आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.
कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. मेहनतीचे फळ आणि वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
नवीन काम सुरू करण्यासाठी आणि आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे.
व्यावसायिकांना एखादी मोठी आणि चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.