Horoscope 19 August 2026 : आज काही राशींना होईल प्रचंड धनलाभ तर काहींना ठेवावे लागेल खर्चावर नियंत्रण

Anuradha Vipat

मेष

भागीदारीतील कामात यश मिळेल. शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

Horoscope 19 August 2026 | agrowon

वृषभ

नोकरीत नशिबाची साथ मिळेल, मात्र वाढत्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

Horoscope 19 August 2026 | agrowon

मिथुन

नवीन संबंध जोडण्यासाठी अनुकूल दिवस आहे. कामात यश मिळेल. जोडीदाराशी जवळीक वाढेल.

Horoscope 19 August 2026 | agrowon

कर्क

उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.

Horoscope 19 August 2026 | agrowon

सिंह

उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल.

Horoscope 19 August 2026 | agrowon

कन्या

व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास फायदा होईल. आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग आहेत.

Horoscope 19 August 2026 | agrowon

तूळ

बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे आज यशस्वीपणे मार्गी लागतील. आहाराची काळजी घ्या.

Horoscope 19 August 2026 | agrowon

वृश्चिक

कोणत्याही जोखमीच्या किंवा मोठ्या कामात घाईघाईने पैसा गुंतवणे टाळा. मानसिक ताणतणाव जास्त घेऊ नका.

Horoscope 19 August 2026 | agrowon

धनु

आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 19 August 2026 | agrowon

मकर

कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि नवीन प्रतिष्ठा लाभेल. जुनी रखडलेली कामे कुटुंबियांच्या मदतीने पूर्ण होतील.

Horoscope 19 August 2026 | agrowon

कुंभ

करिअरचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. वरिष्ठांशी संवाद साधताना काळजीपूर्वक बोला.

Horoscope 19 August 2026 | agrowon

मीन

आज अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे. मात्र, काही महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता असल्याने सावध राहा.

Horoscope 19 August 2026 | agrowon

Reduce Body Heat : शरीरातील उष्णता होईल झटकन गायब; खा 'हे' ५ सर्वोत्तम नैसर्गिक थंड पदार्थ!

Reduce Body Heat | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...