Anuradha Vipat
आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील
समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन अत्यंत प्रसन्न राहील.
कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सुसंवादाचे राहील. आज कोणाशीही वाद घालणे टाळा.
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
रखडलेली सरकारी कामे आज मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती आणणारा ठरेल.
प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. घरात एखादे धार्मिक कार्य किंवा मंगल कार्य ठरेल.
लहान भावा-बहिणींचे उत्तम सहकार्य लाभेल. कामाच्या अतिव्यापामुळे जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही.
अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात नवीन कंत्राट मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
आज तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल.
आध्यात्मिक कामांमध्ये तुमची रुची वाढेल. प्रवासातून लाभ होईल. बजेटनुसारच खर्च करा.
आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मोठ्या भावाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याचे योग आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल.