Horoscope 4 September 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी वाणीवर आणि रागावर संयम ठेवावा

Anuradha Vipat

मेष

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. खर्चावर नियंत्रण ठेवा, पैशांच्या विवंचनेमुळे मन थोडे अशांत राहू शकते.

Horoscope 4 September 2026 | agrowon

वृषभ

तुमचा इतरांवर चांगला प्रभाव राहील, आत्मविश्‍वास वाढेल. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

Horoscope 4 September 2026 | agrowon

मिथुन

कौटुंबिक वातावरण अतिशय प्रसन्न राहील. तुमच्या बोलण्याने लोकांना प्रभावित कराल.

Horoscope 4 September 2026 | agrowon

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष लाभदायी ठरेल. अतिभावुक होणे टाळा.

Horoscope 4 September 2026 | agrowon

सिंह

कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

Horoscope 4 September 2026 | agrowon

कन्या

आज एखादी महत्त्वाची किंवा आनंददायी बातमी कानावर पडेल. अपेक्षित लाभाने मन प्रसन्न राहील.

Horoscope 4 September 2026 | agrowon

तूळ

केलेल्या कामातून तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. घरातील जुनी कामे शांतपणे मार्गी लावाल.

Horoscope 4 September 2026 | agrowon

वृश्चिक

समोर येणाऱ्या नवीन आव्हानांकडे आणि कामांकडे योग्य लक्ष द्यावे लागेल.

Horoscope 4 September 2026 | agrowon

धनु

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची वेळ आली आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 4 September 2026 | agrowon

मकर

वैवाहिक व कौटुंबिक जीवनात उत्तम सौख्य लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील आणि आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Horoscope 4 September 2026 | agrowon

कुंभ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. घरात बदल किंवा नूतनीकरणाचे बेत आखाल.कोणतेही धाडसी निर्णय घेताना घाई करू नका.

Horoscope 4 September 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत.

Horoscope 4 September 2026 | agrowon

Krishna Dress Up For Kids : लहान मुलाला 'बाळकृष्ण' कसे बनवायचे? ड्रेसिंग आणि मेकअप टिप्स

Krishna Dress Up For Kids | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...