Horoscope 3 October 2026 : आज नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची योग्य वेळ आहे

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. मनात बऱ्याच काळापासून काही विचार चालले असतील, तर ते योग्य व्यक्तीसमोर व्यक्त करा.

Horoscope 3 October 2026 | agrowon

वृषभ

आज तुमच्या आत्मविश्वासात आणि आकर्षणात वाढ होईल, ज्यामुळे लोक तुमच्या वागण्याने प्रभावित होतील.

Horoscope 3 October 2026 | agrowon

मिथुन

नशिबाच्या पाठिंब्यामुळे आज तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मित्रांमध्ये गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा.

Horoscope 3 October 2026 | agrowon

कर्क

आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी महत्त्वाचा आणि सकारात्मक ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोखीम आणि फायद्यांचा काळजीपूर्वक विचार करा.

Horoscope 3 October 2026 | agrowon

सिंह

आज तुम्ही तुमची कामे अत्यंत नियोजनपूर्वक पूर्ण कराल. जोडीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल.

Horoscope 3 October 2026 | agrowon

कन्या

आज तुम्ही तुमच्या आवडीच्या कामांवर अधिक भर द्याल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल.

Horoscope 3 October 2026 | agrowon

तूळ

नोकरी किंवा व्यवसायात भागीदारीतून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळू शकतो आणि भागीदारीचे संबंध सलोख्याचे राहतील.

Horoscope 3 October 2026 | agrowon

वृश्चिक

आज तुमची आर्थिक चिंता काही प्रमाणात मिटेल आणि लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील.

Horoscope 3 October 2026 | agrowon

धनु

आज तुम्ही कोणत्याही कामाला धैर्याने सामोरे जाल. भागीदारीच्या व्यवसायात उत्तम सुयश लाभेल आणि जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.

Horoscope 3 October 2026 | agrowon

मकर

व्यापार आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, तरीही नोकरी किंवा कायदेशीर बाबतीत निर्णय घेताना सांभाळून पावले टाका.

Horoscope 3 October 2026 | agrowon

कुंभ

तुमचे स्वतःचे निर्णय योग्य ठरणार आहेत. मुलामुलींचे महत्त्वाचे प्रश्न आज मार्गी लागतील.

Horoscope 3 October 2026 | agrowon

मीन

राहत्या जागेचे किंवा घराचे प्रश्न आज मार्गी लागतील आणि तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope 3 October 2026 | agrowon

Heel Pain Relief : सकाळी उठल्यावर टाचा दुखतात? १५ मिनिटांत आराम मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Heel Pain Relief | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...