Anuradha Vipat
मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. मेषराशीच्या लोकांना आज अचानक धनलाभाचा योग आहे.
वृषभ राशीसाठी दिवस चांगला असून त्यांच्या मालमत्तेत वाढ होईल. नोकरीत बदली होऊन प्रगतीची संधी मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत आहे. आज मिथुन राशीचे लोक कुटुंबासाठी खास खरेदी करतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आज प्रवासाचा योग असणार आहे आणि त्यात त्यांना लाभ होईल. कामाच्या ठिकाणी त्यांच्या योजना यशस्वी होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक ठाक असणार आहे. आज मित्रांच्या मदतीमुळे त्यांना व्यवसायात नवे मार्ग मिळतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरी असो वा व्यवसाय आज मेहनत जास्त करावी लागेल. त्याचा भविष्यात त्यांना फायदा होईल.
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही त्यांच्या इच्छेविरुद्ध काही कामे त्यांना मिळू शकणार आहेत.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठिक आहे. नोकरीत त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील.
मीन राशीच्या लोकांसाठी मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजची वेळ उत्तम आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांना आज व्यवसायात नफा होणार आहेत.
धनु राशीच्या लोकांसाठी नोकरी असो वा व्यवसायात अडचणी वाढणार आहेत तसेच आज त्यांना मेहनत जास्त करावी लागणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून मान-सन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होणार आहे.