Uric Acid Diet : युरिक ॲसिड वाढलेय? आजच डाएट चार्टमध्ये करा हे बदल; पाहा काय खावे

Anuradha Vipat

गंभीर समस्या

शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, गुडघेदुखी आणि गाउट सारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

Uric Acid Diet | Agrowon

युरिक ॲसिड

शरीरात जास्त प्रमाणात प्युरिन नावाचे घटक गेल्यामुळे युरिक ॲसिड वाढते. योग्य आहाराच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी युरिक ॲसिड सहज नियंत्रित करू शकता.

Uric Acid Diet | Agrowon

फायबरयुक्त पदार्थ

फायबर रक्तातील अतिरिक्त युरिक ॲसिड शोषून घेते आणि ते शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.

Uric Acid Diet | agrowon

व्हिटॅमिन सी समृद्ध फळे

संत्री, लिंबू, आवळा आणि किवी यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळे भरपूर खा.

Uric Acid Diet | Agrowon

भरपूर पाणी प्या

युरिक ॲसिड कमी करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या.

Uric Acid Diet | Agrowon

सफरचंदाचे व्हिनेगर

रोज सकाळी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सफरचंदाचे व्हिनेगर टाकून प्या. हे शरीराचे पीएच संतुलन राखते आणि युरिक ॲसिड कमी करते.

Uric Acid Diet | Agrowon

चेरी आणि बेरीज

चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे सांध्यांमधील सूज आणि युरिक ॲसिडची पातळी वेगाने कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Uric Acid Diet | agrowon

Historical Forts In India : भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारे भव्य आणि अभेद्य किल्ले!

Historical Forts In India | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...