Horoscope 18 November 2026 : अनेकांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील

Anuradha Vipat

मेष

आरोग्याच्या जुन्या तक्रारी कमी होतील. उत्तम सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

वृषभ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून कामाच्या ठिकाणी मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल

Horoscope 18 November 2026 | agrowon

मिथुन

गुरूकृपा लाभेल आणि आरोग्याच्या जुन्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात अनुकूल घटना घडतील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

कर्क

मौल्यवान वस्तू व कागदपत्रांची विशेष काळजी घ्या आणि वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा.

Horoscope 18 November 2026 | agrowon

सिंह

कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना भरीव कार्य करता येईल.

Horoscope 18 November 2026 | agrowon

कन्या

नोकरीत उत्तम संधी मिळतील आणि वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.

Horoscope 18 November 2026 | agrowon

तूळ

मित्रमंडळी आणि कुटुंबाकडून चांगली मदत मिळेल. संततीसौख्य लाभेल.

Horoscope 18 November 2026 | agrowon

वृश्चिक

अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

धनु

कामात जिद्द व चिकाटी वाढेल आणि इतरांवर तुमचा प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

मकर

जुनी येणी वसूल होतील आणि काहींना अचानक धनलाभाचे योग येतील. प्रवासात सावधगिरी बाळगा.

Horoscope 18 November 2026 | agrowon

कुंभ

दैनंदिन कामे वेळेवर मार्गी लागतील आणि आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

मीन

व्यवसायात केलेले बदल सकारात्मक ठरतील आणि योग्य निर्णय घेऊ शकाल. आज आध्यात्मिक गोष्टींकडे ओढा राहील.

Horoscope 18 November 2026 | agrowon

Beer Drink Responsibly : सावधान! तुम्ही बियर पित असाल तर शरीरावर होणारे 'हे' परिणाम तुम्हाला माहीत असायलाच हवेत

Beer Drink Responsibly | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...