Anuradha Vipat
कालच्या मानसिक तणावातून आज मोठी सुटका मिळेल. रखडलेली कामे अचानक गती घेतील.
आज तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
कौटुंबिक वातावरण अत्यंत सुखद राहील. आध्यात्मिक प्रवासाचे बेत आखले जातील.
तुमच्या राशीतून चंद्राचे भ्रमण होत असल्याने आज आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. व्यक्तिमत्त्व सुधारेल.
आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात.
आज तुम्हाला प्रत्येक कार्यात नशिबाची पूर्ण साथ लाभेल. जुने वाद संपुष्टात येतील.
कार्यक्षेत्रात तुमचे कौतुक होईल. एखादी रखडलेली मोठी इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
आज भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश लाभेल.
आजचा दिवस थोडा संयमाने घालवण्याचा आहे. घाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात.
वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. भागीदारीच्या कामात अत्यंत शुभ निकाल मिळतील.
कोर्टाच्या कामात किंवा जुन्या कायदेशीर वादात आज तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे.