Anuradha Vipat
आज कुटुंब तुमच्यासाठी केंद्रस्थानी राहील आणि घरातील वातावरणात आपलेपणा जाणवेल.
भावुक आणि संवेदनशील झाल्याने तुमची सृजनशक्ती वाढेल. प्रवासादरम्यान काळजी घ्या.
आज तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे
आज मन अतिशय आनंदी आणि आशावादी राहील. मनात प्रेमाचे तरंग उमटतील
सूर्यग्रहण तुमच्याच राशीत असल्याने आज स्वतःसोबत वेळ घालवण्याची आणि ध्यान-प्रार्थना करण्याची गरज भासेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल आणि मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
रखडलेली कामे आज अनेकांच्या सहकार्याने यशस्वीपणे मार्गी लावू शकाल. प्रवासादरम्यान घाई करणे टाळा.
आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे.
आजचा दिवस शांततेत घालवणे फायदेशीर ठरेल. नवीन कामांची किंवा आजारांवरील नवीन उपचारांची सुरुवात आज करू नका.
आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी राहील. भागीदारीच्या व्यवसायात मोठे सुयश आणि नफा लाभेल.
आज तुमचे कार्य यशस्वी झाल्यामुळे समाजात प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळेल.
बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आज मोठी प्रगती होईल. तुमची कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती कमालीची वाढेल.