Horoscope 10 August 2026 : आज 'या' राशींच्या लोकांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता

Anuradha Vipat

मेष

जिद्दीने कार्यरत राहाल आणि नवीन जबाबदारी अंगावर पडेल. आर्थिक बाबतीत मोठी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक घाईघाईत करू नका.

Horoscope 10 August 2026 | agrowon

वृषभ

जुनी येणी वसूल होतील आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे.कामे वेगाने उरकतील.

Horoscope 10 August 2026 | agrowon

मिथुन

मन आनंदी आणि आशावादी राहील, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Horoscope 10 August 2026 | agrowon

कर्क

नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा प्रगतीची मोठी संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल

Horoscope 10 August 2026 | agrowon

सिंह

आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असला तरी मित्रांची उत्तम साथ लाभेल.

Horoscope 10 August 2026 | agrowon

कन्या

कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा आणि अपेक्षित गाठीभेटी लाभतील. महत्त्वाचे कागदपत्रे नीट जपून ठेवा.

Horoscope 10 August 2026 | agrowon

तूळ

एखादी भाग्यकारक घटना घडेल आणि मनात असलेली प्रबळ इच्छा पूर्ण होईल.

Horoscope 10 August 2026 | agrowon

वृश्चिक

कामात अधिक उत्साह जाणवेल आणि लाभाच्या अनेक संधी मिळतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 10 August 2026 | agrowon

धनु

वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील आणि इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.

Horoscope 10 August 2026 | agrowon

मकर

जुने व्यावसायिक व्यवहार आज मोठा फायदा देऊन जातील. वेळेचे नियोजन करा

Horoscope 10 August 2026 | agrowon

कुंभ

जोडीदाराची प्रगती होईल आणि तुमच्या वैचारिक दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडेल.

Horoscope 10 August 2026 | agrowon

मीन

राहत्या जागेचे किंवा मालमत्तेचे प्रश्न सुटतील आणि शासकीय कामात यश येईल.

Horoscope 10 August 2026 | agrowon

Ambadi Bhaji : चवीला आंबट आणि आरोग्यासाठी अमृत; जाणून घ्या 'अंबाडीची भाजी' खाण्याचे मोठे फायदे!

Ambadi Bhaji | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...