Anuradha Vipat
दिवस प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा आहे. नवीन योजनांवर विचार होईल.
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुने गैरसमज दूर होऊन नात्यात नवीन सुरुवात होईल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे आणि गुरुतुल्य लोकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल.
आत्मविश्वास वाढीस लागेल आणि मानसिक शांतता लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल आणि प्रेमात यश मिळेल. नसत्या काळज्या करू नका.
कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा व नवीन संधी लाभतील.
समोरील कामे सुरळीत पूर्ण होतील आणि जुनी उधारी वसूल होईल. आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
स्वतःवरील विश्वास कायम ठेवा. लोकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
अचानक धनलाभ संभवतो आणि भागीदारी व्यवसायात यश लाभेल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद टाळा.
कुटुंबात सुखकारक घटना घडतील आणि कष्टाचे फळ मिळेल.वेळ आणि पैसा वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
नोकरदारांसाठी दिवस चांगला आहे. गोंधळून न जाता आपल्या कामात मग्न राहा, जोडीदाराशी संघर्ष टाळा.