Rice Eating : कोण म्हणतं भात खायचं नाही, शिजवलेला भात खाण्याचे फायदे तरी जाणून घ्या

sandeep Shirguppe

शिजवलेला भात

आहारात शिजवलेल्या भाताचा समावेश नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. भाताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Rice Eating | agrowon

पचनक्रिया सुधारते

शिजवलेला भातात भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते कारण त्यात फायबर जास्त असते.

Rice Eating | agrowon

वजन नियंत्रण

शिळ्या भातामध्ये ताज्या भातापेक्षा कमी कॅलरीज असतात. यामुळे ताजा भात खावा.

Rice Eating | agrowon

ऊर्जा वाढवते

भात कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Rice Eating | agrowon
Rice Eating | agrowon

लोह आणि इतर खनिजे

तांदूळ लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे पुरवतात.

Rice Eating | agrowon

पोषक तत्वे

भातामध्ये व्हिटॅमिन डी, थायामिन, नियासिन आणि रिबोफ्लेविन यासारखी जीवनसत्त्वे असतात.

Rice Eating | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

भात त्वचेतील छिद्रांची समस्या कमी करतो आणि केसांच्या वाढीस मदत करतो.

Rice Eating | agrowon

प्रमाणात भात घ्या

शिजवलेला भात योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

Rice Eating | agrowon
आणखी पाहा...