Sunflower Seeds : रिकाम्या पोटी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यास आरोग्यावर नेमका कोणता परिणाम होतो. जाणून घ्या

Aslam Abdul Shanedivan

सुपरफूड बिया

बिया सुपरफूड असून आरोग्यासाठी वरदान आहेत. तर आपल्या आरोग्यासाठी फ्लेक्स सीड्स, चिया बिया आणि भोपळ्याच्या बियां उत्तम आहेत

Sunflower Seeds | Agrowon

सूर्यफुलाच्या बिया

या बियांव्यतिरीक्त सूर्यफुलाच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. त्या फॅट, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द असतात.

Sunflower Seeds | Agrowon

पोषक घटक

तसेच सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी६, लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे आणि प्रथिने असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

Sunflower Seeds | Agrowon

मधुमेहावर नियंत्रित

सूर्यफुलाच्या बियांचे दररोज रिकाम्या पोटी सेवन केल्यास हृदय निरोगी राहते आणि मधुमेह नियंत्रित राहतो.

Sunflower Seeds | Agrowon

हार्मोन्स संतुलित करतात

अनेकदा महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवते अशा वेळी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यास हार्मोनल संतुलत राखता येते

Sunflower Seeds | Agrowon

हृदयाचे आरोग्य निरोगी राहते

सूर्यफुलाच्या बियातील मॅग्नेशियम बीपी पातळी कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते

Heart Attack | Agrowon

पचन सुधारते

या बियांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन पचनक्रिया निरोगी राहते

sunflower seeds | Agrowon

Turmeric Market : हळदीची झळाळी का वाढतेय

आणखी पाहा