Deepak Bhandigare
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सायकल चालवल्याने मानसिक तणाव कमी होतो
मानसिक समस्यांनी त्रस्त लोकांसाठी सायकलिंगमुळे आराम मिळतो
जर तुम्हाला स्वतःला फिट ठेवायचे असेल, तर दररोज ३० मिनिटे सायकल चालवणे फायदेशीर ठरू शकते
नियमित सायकल चालवल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
कॅलरीज बर्न होतात आणि वजनही कमी होण्यास मदत होते
सायकलिंग केल्याने हृदयरोगही टाळता येतो
दररोज सायकल चालवल्याने रक्ताभिसरण सुधारून शरिराला ऊर्जा मिळते
स्नायू बांधणीसाठी हा उत्तम व्यायाम मानला जातो