Curd Vs Buttermilk : रोज ताक किंवा दही का खावे? जाणून घ्या पचनक्रिया सुधारण्याचे सोपे उपाय

Anuradha Vipat

अमृत

ताक आणि दही हे दोन्ही पदार्थ भारतीय आहारातील अमृत मानले जातात.

Curd Vs Buttermilk | Agrowon

प्रोबायोटिक्स

दही आणि ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात.

Curd Vs Buttermilk | agrowon

अॅसिडिटी आणि जळजळ

ताक शरीराला थंडावा देते. ताक प्यायल्याने पोटातील जळजळ आणि अॅसिडिटी झटपट शांत होते.

Curd Vs Buttermilk | Agrowon

अपचन आणि गॅस

दह्यामध्ये किंवा ताकात जिरेपूड आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Curd Vs Buttermilk | Agrowon

पचायला हलके

दुधापेक्षा दही आणि ताक पचायला खूप सोपे असते.

Curd Vs Buttermilk | agrowon

सर्वोत्तम वेळ

दही नेहमी सकाळी किंवा दुपारी जेवताना खावे.

Curd Vs Buttermilk | Agrowon

कधी खाऊ नये?

रात्रीच्या वेळी दही कधीही खाऊ नये. यामुळे कफ वाढतो आणि सांधेदुखी किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

Curd Vs Buttermilk | Agrowon

Kids Immunity Booster Foods : मुले पालेभाज्या खात नाहीत? 'या' ५ सोप्या पद्धतींनी वाढवा त्यांची प्रतिकारशक्ती!

Kids Immunity Booster Foods | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...