Kids Immunity Booster Foods : मुले पालेभाज्या खात नाहीत? 'या' ५ सोप्या पद्धतींनी वाढवा त्यांची प्रतिकारशक्ती!

Anuradha Vipat

पालेभाज्या

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालेभाज्या हा एक उत्तम पर्याय आहे.

Kids Immunity Booster Foods | Agrowon

पद्धती

खालील सोप्या आणि चवदार पद्धती वापरून तुम्ही त्यांना पालेभाज्या खायला घालू शकता.

Kids Immunity Booster Foods | Agrowon

पालक-मटार सूप

पालक आणि थोडे गोड मटार उकळून घ्या. त्याची मऊ प्युरी बनवा. त्यात थोडे घरचे तूप आणि चिमूटभर जिरे पूड टाका.

Kids Immunity Booster Foods | agrowon

वरण-भात

मऊ शिजवलेल्या वरण-भातात पालकाची प्युरी मिक्स करून मुलांना भरवा.

Kids Immunity Booster Foods | Agrowon

पराठे

पालक, मेथी किंवा कोथिंबीर बारीक वाटून ती गव्हाच्या पिठात मळा. याचे लहान, मऊ पराठे किंवा पुऱ्या बनवून द्या.

Kids Immunity Booster Foods | agrowon

स्टफ्ड पराठा

पनीर किंवा बटाट्यामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा पालक मिक्स करून त्याचे पराठे बनवा.

Kids Immunity Booster Foods | Agrowon

कटलेट किंवा टिक्की

उकडलेला बटाटा, पनीर आणि खूप साऱ्या बारीक चिरलेल्या पालेभाज्या एकत्र करा. त्याचे लहान कटलेट बनवून तव्यावर तूप लावून शेका.

Kids Immunity Booster Foods | Agrowon

Horoscope 28 May 2026 : आजच्या दिवस 'या' राशीच्या लोकांनी संयम बाळगा आणि वादांपासून दूर राहा

Horoscope 28 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...