Anuradha Vipat
आपल्या पार्टनरला मिठी मारून किंवा जवळ घेऊन झोपल्याने केवळ भावनिकच नव्हे, तर अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदे होतात.
आपल्या पार्टनरला मिठी मारून झोपणे याला 'कडलिंग' किंवा 'स्किन-टू-स्किन टच' असेही म्हणतात.
मिठी मारून झोपल्याने शरीरात 'ऑक्सिटोसिन' नावाचा हार्मोन तयार होतो.
मिठी मारून झोपल्याने दिवसभराचा तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते, मन शांत होते आणि झोप चांगली लागते.
मिठी मारल्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते
जवळ झोपल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता मिळते.
मिठी मारून झोपल्याने पार्टनरमधील संवाद सुधारतो, एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते, ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात.