Anuradha Vipat
डोळ्यांवर काकडी ठेवणे हा थकवा घालवण्यासाठी, डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी आणि त्वचेला थंडावा देण्यासाठी घरगुती उपाय आहे.
काकडीमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड (आणि कॅफेइक ॲसिड असते जे शरीरातील पाणी कमी करण्यास मदत करतात
काकडीमुळे डोळ्यांखालील सूज आणि पफीनेस कमी होतो.
काकडीतील अँटीऑक्सिडंट्स डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यास मदत करतात.
डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना त्वरित थंडावा मिळतो ज्यामुळे डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कमी होते.
डोळे बंद करून काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि १० ते १५ मिनिटे आराम करा.
हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही सुधारते.