Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार संकट येण्यापूर्वी आपल्याला मिळतात 'हे' संकेत

Anuradha Vipat

संकेत 

चाणक्य नीतीनुसार संकट येण्यापूर्वी मिळणारे महत्त्वाचे ५ संकेत खालीलप्रमाणे आहेत.

Chanakya Niti | agrowon

तुळशीचे रोप

जर घरातील तुळशीचे रोप खूप काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल तर ते भविष्यातील आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.

Chanakya Niti | Agrowon

घरात कटकट

कारणाशिवाय घरातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणे होणे किंवा वातावरण तणावपूर्ण असणे.

Chanakya Niti | agrowon

काच फुटणे

घरात काचेच्या वस्तू किंवा आरसा वारंवार फुटणे हे आर्थिक नुकसानीचे संकेत मानले जातात.

Chanakya Niti | Agrowon

 वडिलधाऱ्यांचा अनादर

ज्या घरात ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होतो किंवा त्यांना दुःख दिले जाते, त्या घरातून सुख-समृद्धी निघून जाते.

Chanakya Niti | agrowon

धार्मिक कार्य

जर घरातील लोकांचा देवावरचा विश्वास कमी झाला किंवा पूजेत मन लागेनासे झाले तर ते घरात दरिद्रता येण्याचे लक्षण आहे.

Chanakya Niti | Agrowon

धीर धरने

संकट कितीही मोठे असले तरी धीर धरून ठेवणे हीच पहिली पायरी आहे.

Chanakya Niti | agrowon

Relationship Problems : संसार उद्ध्वस्त होण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

Relationship Problems | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...